‘C’ GRADE मध्ये पास झालो पण माझे सर्व स्वप्न पूर्ण करण्याचे बळ मिळाले ICATS कडून मिळ्यालेल्या JOB मुळेच. माझी JOB ची सुरुवात १४०००/- नी सुरु झाली आणि २ महिन्यातच मी आज १६०००/- चा पगार घेतो आहे.