Training Hours: | Around 1400 Hrs: | Daily 5 Hrs | |
---|---|---|---|
Duration: | 1 Academic Year | ||
Syllabus: |
|
|
|
Mobile site
Opportunities after CAFM:
– 95% MBA मध्ये फक्त पुस्तकी ज्ञान
– CAM व CAFM मध्ये क्नॉलेज बरोबर प्रॅक्टीकल स्किल्स, कॉर्पोरेट स्किल्स व सॉफ्ट स्किल्स.
— MBA २ वर्ष: योग्य कॉलेज मधून केल तर २ वर्षांचा खर्च जवळपास ४ लाख
— CAM व CAFM : वर्ष १: कोर्स फी ४९ हजार CAM किंवा १.२६ लाख CAFM, वर्ष २: अंदाजे पगार उत्पन्न १.५० ते ३ लाखपर्यंत. २ वर्षात फीज पेक्षा उत्पन्न जास्त व हातात खात्रीचा जॉब व १ वर्षाचा अनुभव.
— कुठलेही MBA कॉलेज कँम्पस इंटरव्ह्यू व फायनल परीक्षा झाल्यावर कसलाही जॉब सपोर्ट देत नाही. आज पण ५०% ते ७०% MBA झालेल्यांना जॉब नाहित.
— CAM, CAFM: १००% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर. ८ वर्षापासून सर्व् नियमितविद्यार्थ्यांना १००% प्लेसमेंट. जॉब लागू पर्यंत आम्ही १००% जबाबदार.
जो विद्यार्थी ८५% ते ९०% कोर्सला व इंटरव्ह्यू बॅच ला हजर असतो, त्या प्रत्येकास आम्ही जॉब १००% देतो. खरतर तुम्ही जॉब लागल्यावरच निलयाज् आय-कॅटस् सोडायचे. निश्चिंत व नियमित रहा, “तुम्हाला चांगला जॉब लागू पर्यत तूम्ही आमची जबाबदारी आहात व आम्ही तुम्हाला जॉब लागे पर्यंत तुमचा साथ सोडणार नाही.”
कॉमर्स मध्ये जॉब च्या हजारो/लाखो संधी आहेत. अगदी रेसेशन (मंदी) मध्ये देखिल संधी असतातच. उत्तम जॉब मिळविण्यास गरज असते ती सर्वोत्तम व्यावहारिक व कॉर्पोरेट स्कील्सची. पण असे व्यावहारिक स्किल्स हे न B.COM. / BBA मध्ये घडतात ना MBA मध्ये. पण निलयाज् आय-कॅटस् चा CAFM व CAM या कोर्सेसचा चा प्रत्येक नियमित विद्यार्थी हा कॉर्पोरेट मध्ये हव्या असणाऱ्या सर्व आधुनिक व प्रॅक्टीकल स्किल्स मध्ये पारंगत असतो म्हणूनच आजपर्यंत आमच्या सर्व नियमित विद्यार्थ्याना १००% जॉब मिळाला व ते लाखोंचे पगार घेतायत. तुम्ही नियमित असाल तर काही इंटरव्ह्यू दिले की तुम्हाला जॉब मिळणारच! हा प्रचंड आत्मविश्वास आम्हाला आहे म्हणून तर आम्ही ‘१००% जॉब गॅरंटी’ स्टॅम्प पेपरवर लेखी देतो.
निलयाज् आय-कॅटस् च ध्येय तेच आहे की, “इतके सामर्थ्यवान तरुण तयार करायचे की ते स्वत:च्या सामर्थ्यावर यश खेचून आणतील, दर वर्षी आमचे काही सामर्थ्यवान विद्यार्थी स्वत:च काही इंटरव्ह्यू देतात, “सर, छान जॉब लागला आता आशीर्वाद द्या!” म्हणत पेढे खाऊ घालतात. तर बऱ्याच विद्यार्थ्याना आमच्या मार्फत जॉब लागतो.
आजपर्यत वरिल पद्धतीने नियमित असणारा आमचा प्रत्येक विध्यार्थी आयुष्यात यशस्वी आहे. ज्यांना जॉब हवे ते छान जॉब वर आहेत. काही जणांनी स्वत:ची अकौटस्, टॅक्स व फायनान्स ची प्रॅक्टीस चालू केलीय तर काही जण यशस्वी बिझनेस करतायत. पण जो विद्यार्थी खूप खूप सुट्ट्या घेतो, अभ्यासच करत नाही त्याला जगातला कुठलाही गुरूच काय तर देव पण ‘यशस्वी’ करू शकत नाही तसेच जो इंटरव्ह्यू व इंटरव्ह्यू बॅच ला ८५% पण हजेरी लावत नाही त्याला आम्ही जॉब देऊ शकत नाही. असे ५ ते १०% विद्यार्थी असतात जे आम्ही कितीही शिकवले तरी स्वत: कष्ट घेत नाहीत, गैरहजर राहतात व खापर मात्र आमच्यावर फोडायचा प्रयत्न करतात.
८००० ते १०००० पगाराचा जॉब कधी कधी नशिबाने किंवा ओळखीने मिळू शकतो, पण पुढे भरपूर प्रमोशन होऊन ४०-५० हजारांचेवर पगार घ्यायला हाय लेव्हल स्किल्स गरजेचे आहेत. आमचेकडे बरेच जॉब करणारे येतात, ‘सर, स्किल्स नसल्याने ग्रोथ होत नाही”, असे म्हणत. म्हणून जॉबची गडबड न करता आधी निलयाज् आय-कॅटस् मधून संपूर्ण स्किल्स घ्या मग पहा कशी छान ग्रोथ होतीय.
उत्तम स्किल्स शिवाय चांगला जॉब मिळत नाही हे तुम्हालाही कळते. त्यामुळे संपूर्ण कोर्स पूर्ण झाल्यावरच आम्ही जॉब देतो. कोर्स नंतर इंटरव्ह्यू बॅच चालू होते व रिझल्ट पासून शक्यतो पहिल्या १-२ महिन्यात जॉब हवा असणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांपैकी ७०% ते ९०% ची प्लेसमेंट झालेली असते. पण जॉब कधी, कुठे व किती पगारावर मिळेल यासाठी आमच्या प्रयत्नांना, ‘विध्यार्थ्यांचा अभ्यास व इंटरव्ह्यू बॅचला हजेरी, सर्व इंटरव्ह्युला उपस्थित रहाणे, इंटरव्ह्यू मध्ये विद्यार्थ्यांचा परफॉर्मंस याची ही जोड लागतेच. कंपनीमधील गरजा, सन-वार, आर्थिक मंदी तसेच विविध कारणांनी काही निवडक १०% ते २०% विद्यार्थ्यांना जॉब मिळण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागू शकतो. एकंदरीत प्रत्येक नियमित विद्यार्थ्यास रिझल्ट पासून जास्तीत जास्त ६ महिन्यांपर्यंत आम्ही जॉब देतोच देतो व त्याला जॉब मिळू पर्यंत गरजेचे आहेत तितके इंटरव्ह्यू दिले जातात.
जॉब म्हणजे काही जादूची कांडी आहे का? उत्तम स्किल्स शिवाय चांगला जॉब मिळत नाही हे सर्वाना कळते, आणि जॉब मिळवायला कष्ट ही घ्यावे लागतात. लॉजिकल विचार करा, व खोट्या जाहिरातींना फसू नका.
निलयाज् आय–कॅटस् सारखे दर्जेदार शिक्षण घेताना फुल टाईम जॉब केल्यास, अभ्यासाला वेळ मिळत नाही व कामाचा ताण होतो. म्हणून शक्यतो कोर्स करताना संपूर्ण वेळ अभ्यासाला द्यावा. या शिक्षणात संपूर्ण प्रॅक्टीकल होणार असल्याने आधी कोर्स करून त्यानंतरच दर्जेदार जॉब घ्यावा. पण खूप आर्थिक अडचण असल्यास फुल टाईम जॉब करत करत CAM ची रोज २ तासांची सकाळी / संध्याकाळची बॅच करावी किंवा पार्ट टाईम जॉब करावा.
जगात सर्वांनाच सुरवात ही लहानापासूनच करावी लागते. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांनुसार कमीतकमी वार्षिक १ लाख ते अगदी ३ लाख पर्यंत पागारावर अकौंटंट / ज्यू.अकौंटंट, ट्रेनी फायनान्स, ट्रेनी अकाऊंट मॅनेजर अशा पदांवर सुरुवात होते व पुढील ३ ते ५ वर्षात ते खूप छान प्रमोशन मिळवून मॅनेजर पदापर्यंत पोहचतात.
प्रॅक्टीकल शिक्षणाने व भरपूर सरावाने कुठल्याही संकल्पना जलद पक्क्या होतात, म्हणून तर आमच्या प्रॅक्टीकल शिक्षणाने तुमच्या आयुष्यातील १-२ महत्वाचे वर्षे वाचवली जातात.
हो, आमचे बरेच विद्यार्थी स्वत:ची अकौटस्, टॅक्स व फायनान्स प्रॅक्टीस करा आहेत व अगदी १५ ते २० लाखांपर्यन्त उत्त्पन्न घेत आहेत.
आज २ लाखांचे वार्षिक व्याजाचे उत्पन्न पाहिजे असेल तर बँकेत २० ते २२ लाख गुंतवावे लागतात. निलयाज् आय-कॅटस् मध्ये फक्त ४९५०० किंवा सव्वा लाख गुंतवून पुढील चाळीस वर्ष तुम्ही २ ते १०/१५ लाखांपर्यंत कमावता, मग आहे कि नाही खूपच कमी गुंतवणुकीत भरघोस फायदा…
निर्धास्त रहा, आम्ही मराठी मुलांसाठी खास मराठीतून कन्सेप्ट समजावतो. अशी शेकडो मराठी मुले आमचे येथे यशस्वी झालेत.
१: नक्की तास व कोर्सचे दिवस मोजून पहा आम्ही ६०० ते ८०० तास आमच्यायेथे शिकवतो, बाकी सर्व कोर्स खूप कमी तासांचे असतात. जितके जास्त तास प्रॅक्टीकल तितके जास्त सामर्थ्य, तितका जास्त पगार. २: आमच्या येथे या, कुठल्याही विद्यार्थ्याशी बोला, सर्वजन तुम्हाला शैक्षणिक दर्जाची खात्रीच देतील. बाकी संस्था कुठल्याही विध्यार्थ्याशी भेटूनच देत नाहीत. ३:आमचे संस्थापक हे स्वत: CA आहेत व पूर्ण वेळ शैक्षणिक कामाला देतात, यातून त्यांची शिक्षणाचे पॅशन दिसते. बाकि बऱ्याच संस्था, त्यांच्या संस्थापकांसाठी फक्त पैसे मिळवण्याचा एक पार्ट टाईम बिझनेस आहेत. ४: आम्ही १००% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर लेख देतो व जॉब लागल्याशिवाय तुम्हाला सोडतच नाही. बाकी सर्व पोकळ शाब्दिक अश्वासने. त्यांना जर विश्वास असेल तर घेऊन जा रु.५००/- चा स्टॅम्प पेपरवर व लिहून घ्या की “विना अट आम्ही १००% व लाखोंचा जॉब देऊ”, मग पहा त्यांची पोकळा आश्वासने काय होतात, होऊन जाउदे, ‘दुध का दुध और पाणी का पाणी’.
पाहिजे त्याला पाहिजे तेवढी फी लावणे, काहीना ४-५ हजार फी कमी करणे म्हणजे जणू काहि सरस्वतीचा व्यापारच मांडतात काही संस्था. पण आमच्यासाठी ही सरस्वतीची पूजा आहे. गुरु साठी सर्व विद्यार्थी समान हवेत मग फी पण सर्वाना समानच हवी ना?
तुम्हीच ठरवा ४-५ हजार फी कमी करून शिक्षणाचा धंदा मांडणाऱ्यांकडे जाउन आयुष्य खराब करायचे की शिक्षणाला सरस्वतीची पूजा मानणाऱ्या खऱ्या शैक्षनिका संस्थेकडे जाऊन कौशाल्यान्सोबत आयुष्यही घडवायचे…!
I AM MBA (FINANCE). BEFORE NILAYA'S I-CATS'S COURSE I DON'T HAVE CLARITY ABOUT MY FUTURE BUT AFTER DOING THIS COURSE NOW I AM VERY CONFIDENTLY WORKING WITH B.N.Y ON 2 LAKH P.A. MY PRACTICAL KNOWLEDGE IS NOW INCREASED AND I AM VERY SURE ABOUT MY GREAT CAREER.
I have done my MBA Finance by expending 5-6 lakh and 2 very important years of my life, but could not get job neither the confidence to work in real life. In 2012 I have completed my CAFM and immediately got a job in a MNC - Merks Shipping at Pune. I have then immediately taken admission for my Sister Pooja for CAFM, she also got a good job during her BCOM only. All the benefit we received is because of personal attention and Practical Training at NILAYA ICATS.
(First job : Maerks Shipping, Pune. salary: 2.10 Lakh) Now in Vodafone 3,00,000/-P.A
२०१३ मध्ये CAFM ला अॅडमीशन घेतली तेंव्हा, मला मराठी पण नीट बोलता येत नव्हत. बी.कॉम खूपच कमी मार्क्स, इंग्लिशची भीती अशा अवस्थेतून निलयाज् आय-कॅटस् ने मला वर काढलं. आज २०१५ मध्ये मी MTDC मध्ये गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहे व २.५ लाखाचा पगार घेतोय. याचं श्रेय जाते पायल मेहता मॅडम व इतर सर्व शिक्षकांनी दिलेल्या छान वैयक्तिक लक्षाला.
:स्वप्नील सांगोळे, जिल्हा: कोल्हापूर
अगदी १० – १२ वेळेस चौकशी करायला आलो होतो. प्रत्येक वेळी ICATS वरचा विश्वास वाढतच होता आणि त्यामुळेच CAFM COURSE केला आणि आज आयुष्यच बदलून गेलं. भावालाहि admission घेतली. तो पण आज SKP e-SOLUTIONS मध्ये JOB करतोय . मित्रांनो LIFE SET..अजून काय पाहिजे. आपणंतर जाम खुष आहे LIFE मध्ये.
मै बिहारसे हू | ICATS मै आके हर एक चीज का PRACTICAL KNOWLEDGE मिला और मै अब
ARUN DEVELOPERS मे job कर रहा हू | और मेरी GROWTH भी हो रही है |
I AM VERY HAPPY FOR MY SELF.
THANK YOU I-CATS.
जो भी करेगा कमाल का करेगा !!! हे आमच्या Icats चं ब्रीदवाक्य. आज सगळ्याच कामात हि सवयच लागली आहे. आज SKP e_SOLUTIONS मध्ये काम करतांना हाच FANDA वापरतो, सगळेच seniors खूष आहेत. Icats ला खूप खूप मनापासून धन्यवाद पण त्या पेक्षाही जास्त thanks to my BRO, Praneet. He inquired so many times in ICATS and took his and my admission also. THANKS BRO....