मी आज माझ्या पायावर उभी आहे NILAYA ICATS मुळेच. इथे प्रॅक्टीकल शिक्षण मिळ्याल्या मुळे परीक्षा खूप सोप्या जातात. पहिल्याच INTERVIEW मधेच माझे सिलेक्शन झाले. सुरवातीला पगार ८०००/-होता, तो आता १५०००/- वर पोचला आहे, अगदी अल्प कालावधीतच. आज माझ्या घरातील सर्वांनाच माझा अभिमान आहे .