CALL:
97 3000 5000
ENQUIRY FORM
icats
DOWNLOADS
CALL:
97 3000 5000
ENQUIRY FORM
marathi-text
DOWNLOADS
४० हजार स्क्वे. फुट च्या ९ मजली भव्य जागेत सर्व अद्यावत शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण निलया आय-कॅटस् इंन्स्टिटयूट ऑफ कॉमर्स

शहराच्या मध्यभागी, सर्वाना जवळ:

नवा पत्ता: ७९५, लक्ष्मी कृपा, बॅरीस्टर गाडगीळ रोड (लक्ष्मी रोड शेजारील रोड), शनिपार जवळ, सदाशिव पेठ, पुणे – ४११०३०.

 

सर्व सुविधा:

  • २००+ कॉम्प्यूटर्स च्या आधुनिक लॅब्ज
  • स्टडी रूम
  • अत्याधुनिक लायब्ररी १००० स्क्वे फुट
  • बिल्डींग मध्ये रेलॅक्सेशन साठी २००० स्क्वे फुट गार्डन
  • सेमिनार व गॅदरिंग हॉल  २५०० स्क्वे फुट
  • मेडीटेशन रूम
  • प्रशस्त पार्किंग
  • प्रशस्त फूड कोर्ट
  • लेडीज होस्टेल
  • जवळच अनेक जेन्ट्स होस्टेल.